गणेशोत्सवापूर्वी गुड न्यूज ! ‘नमो शेतकरी महासन्मान’ची ट्रायल पूर्ण ,८५.६० लाख शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार प्रत्येकी २००० रुपये;

‘नमो शेतकरी महासन्मान’ची ट्रायल पूर्ण

केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान योजना जाहीर केली आहे . कृषी विभागाने केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांचे डेटा घेऊन राज्यातील प्रत्येक विभागामधील शंभर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वर्ग करून योजनेची पडताळणी केली आहे . आता तांत्रिक अडचणी दूर झाल्या असून त्यानुसार राज्यातील 85 लाख 60 हजार शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजनेचा गणेशोत्सवापूर्वी लाभ दिला जाणार […]

आजचे ताजे बाजारभाव.

बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कोथिंबिर कोल्हापूर — क्विंटल 25 2500 5000 3750 औरंगाबाद — नग 7600 400 800 650 श्रीरामपूर — नग 600 4 6 5 कल्याण हायब्रीड नग 3 2 5 4 सोलापूर लोकल नग 4646 500 1000 600 अमरावती- फळ आणि भाजीपाला लोकल […]

लसणाचे भाव वधारले ! प्रतिकिलोचा दर २४० रुपयांवर ..

लसणाचे भाव वधारले ! प्रतिकिलोचा दर २४० रुपयांवर ..

मध्य प्रदेशातून लसणाची आवक घटल्यामुळे घाऊक सह किरकोळ बाजारामध्ये लसणाचे दर कडाडले आहेत.गुलटेकडी मार्केट यार्ड येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तरकारी विभागात रविवारी (दिनांक 10) पाच ते सहा ट्रक मधून लसणाची आवक झाली.  मागील आठवड्याच्या तुलनेत ती दोन ट्रकने कमी राहिली.  परिणामी  बाजारात लसणाचे किलोचे दर 95 ते 160 रुपयावर होते.  तर किरकोळ बाजारात […]

ब्रोकलीच्या लागवडीतून शेतकऱ्यांना मिळतोय चांगला फायदा , कमी कालावधीत चांगले उत्पादन मिळेल .

ब्रोकलीच्या लागवडीतून शेतकऱ्यांना मिळतोय चांगला फायदा , कमी कालावधीत चांगले उत्पादन मिळेल .

देशातील शेतकरी आज कमी वेळेत जास्त कमाई करण्यासाठी वेगवेगळ्या पिकाची लागवड करत आहेत, आणि यात अनेक शेतकरी यशस्वी देखील होत आहेत.बाजारामध्ये भाज्यांची मोठी मागणी होत असताना यामध्ये जे आरोग्य बाबत जागृत आहेत ते ब्रोकोली या भाजीचे भरपूर सेवन करतात.  ब्रोकोली ही एक विदेशी भाजी आहे पण तिच्या फायद्यामुळे तिला भारतात खूप पसंत केली जाते , […]

बातमी कामाची ! जमिनीचे दावे घरबसल्या कळणार कसे ते जाणून घ्या सविस्तर ..

बातमी कामाची ! जमिनीचे दावे घरबसल्या कळणार कसे ते जाणून घ्या सविस्तर ..

जमीन संदर्भात महसूल विभागात अथवा दिवाणी न्यायालयात दावा दाखल आहे की नाही याची माहिती आता घरबसल्या मिळणार आहे.  भूमी अभिलेख विभागाच्या संकेतस्थळावर तसेच ईक्यूजेसी या संकेतस्थळावर ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे . या संकेतस्थळावर नागरिकांनी जमिनीचा सर्वे नंबर टाकल्यास या जमिनी संदर्भात न्यायालयात दावा सुरू आहे की नाही याची माहिती देखील आपल्याला कळते या […]

ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाचा अंदाज, पहा सविस्तर ..

ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाचा अंदाज, पहा सविस्तर ..

राज्यात मागील दोन दिवसांपासून पावसाने सर्वदूर हजेरी लावली आहे. यामुळे पिकांना काहीसा आधार मिळाला आहे. आज कोकणासह संपूर्ण विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. विदर्भातील यवतमाळ, नागपूर, गडचिरोली, चंद्रपुर, भंडार गोंदिया अमरावती बुलढाणा, वाशिम, वर्धा, अकोला, जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाचा अंदाज आहे. तसेच […]

आजचे ताजे बाजारभाव.

बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 3752 1000 2500 1800 अकोला — क्विंटल 197 1200 2400 2300 औरंगाबाद — क्विंटल 1395 200 1900 1050 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 654 2000 4200 2800 कराड हालवा क्विंटल 99 2000 2500 2500 सोलापूर लाल क्विंटल […]

पॉलीहाऊसमध्ये भाजीपाला पिकवून शेतकरी होणार श्रीमंत,आता सरकार देणार 65% अनुदान..

पॉलीहाऊसमध्ये भाजीपाला पिकवून शेतकरी होणार श्रीमंत,आता सरकार देणार 65% अनुदान..

शेतकऱ्यांना शेतीचा विकास आणि विस्तार करण्यासाठी भारत सरकार नवनवीन तंत्रे उपलब्ध करून देत आहे. या तंत्रांमध्ये संरक्षित लागवडीचे तंत्र समाविष्ट आहे.शेतकरी हंगामी पिकांची लागवड करून या तंत्राद्वारे चांगला नफा मिळवू शकतात. संरक्षित लागवड तंत्रांतर्गत, विविध भाज्या, फळे आणि फुले संरक्षित संरचनेत लागवड करता येतात.  पॉली हाऊस आणि ग्रीन हाऊसमध्ये संरक्षित लागवडीअंतर्गत शेतीचे पर्याय दिले जातात. […]

राजू शेट्टी यांचे शेतकऱ्यांना आवाहन, यंदाचा हंगाम शेतकऱ्यांना लाभदायक, फक्त शेतकऱ्यांनी गाळपासाठी ऊस पाठवण्याची घाई करू नये..

राजू शेट्टी यांचे शेतकऱ्यांना आवाहन, यंदाचा हंगाम शेतकऱ्यांना लाभदायक, फक्त शेतकऱ्यांनी गाळपासाठी ऊस पाठवण्याची घाई करू नये..

साखरेचे दर जागतिक बाजारपेठेमध्ये प्रतिक्विंटल 3500 च्या पुढे गेले आहेत, त्यामुळेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर साखर कारखान्यांनी ऊस प्रति टन 400 रुपये जमा करावे.  शेतकऱ्यांनी ऊसदर निश्चित झाल्याशिवाय कारखान्यास पाठवण्यात घाई करू नये.  राजू शेट्टी म्हणाले पाऊस कमी असल्यामुळे यावर्षी एकरी दहा ते बारा टन  उत्पादन घटणार आहे.  सांगली, कोल्हापूर, बेळगाव जिल्ह्यातील साखर कारखाने जेमतेम […]

आजचे ताजे बाजारभाव.

बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : आले जळगाव — क्विंटल 43 5000 10000 7500 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 17 7400 8000 7600 पाटन — क्विंटल 3 2500 3500 3000 श्रीरामपूर — क्विंटल 19 5000 12000 10000 राहता — क्विंटल 3 10000 11000 10500 अमरावती- फळ आणि […]