फेरफार नोंदीची फाइल अडलीय ? ‘आपली चावडी’वर जा, ट्रॅक करा.

फेरफार नोंदीची फाइल अडलीय 'आपली चावडी'वर जा, ट्रॅक करा

तुम्ही सातबारावर काही फेरफार केली आहे का ? तुमच्या मालमत्ता पत्रिकेवर फेरफार नोंदविण्याचा अर्ज केला आहे का?  तुमचे एखादे प्रकरण रखडले आहे का ? तर आता तुम्हाला याबाबत कुठेही जाण्याची गरज नाही. घरबसल्या तुमच्या प्रकरणाचे ट्रेकिंग आता ऑनलाईन करता येणार आहे.  एखाद्या कर्मचारी किंवा अधिकाऱ्याकडे हे प्रकरण असल्यास ते तुम्हाला ऑनलाईन पद्धतीमध्ये कळू शकणार आहे.  […]

शेती पिकांना मिळणार जीवदान, पुढील दोन दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता..

पुढील दोन दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, शेती पिकांना मिळणार जीवदान

राज्यामध्ये 8 व 9 सप्टेंबरला मुसळधार पावसाची शक्यता याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे. सध्या राज्यातील काही भागांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे . तर काही भागांमध्ये अद्यापही पावसाची प्रतीक्षा आहे.  पाऊस सुरू आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे, तर मुंबई सह ठाण्यामध्ये पावसाने हजेरी लावलेली आहे.  दरम्यान आज व उद्या […]

आजचे ताजे बाजारभाव.

बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : आले औरंगाबाद — क्विंटल 48 2500 6500 4500 श्रीरामपूर — क्विंटल 13 8500 12000 11000 सातारा — क्विंटल 10 8000 13000 10000 राहता — क्विंटल 4 10000 12000 11000 रामटेक हायब्रीड क्विंटल 2 10000 12000 11000 पुणे लोकल क्विंटल 354 3000 […]

गावांना मिळणार बक्कळ पैसा आणि शेतकऱ्यांना मिळणार २४ तास वीज, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २ ची घोषणा, पहा सविस्तर ..

गावांना मिळणार बक्कळ पैसा आणि शेतकऱ्यांना मिळणार २४ तास वीज, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २ ची घोषणा, पहा सविस्तर ..

कोळसा टंचाई अतिवृष्टी किंवा पावसाने दिलेली ओढ इत्यादी कारणामुळे वीज निर्मितीवर होणारा परिणाम तसेच विजेची वाढती मागणी व पुरवठ्यातील तुटीचा आता यापुढे शेतीच्या वीज पुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नाही. शेतीला दिवसा व शाश्वत वीजपुरवठा होणार आहे . त्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना दोन ची वेगाने अंमलबजावणी सुरू आहे . या योजनेतून 25 जिल्ह्यातील उपकेंद्राजवळ […]

आज पावसाचा जोर वाढण्याची शक्यता, पाहा कोणत्या भागात अलर्ट ?

राज्यात बंगालच्या उपसागरातील कमी दाब प्रणालीमुळे पोषक हवामान झाले आहे.  राज्याच्या विविध भागात तुरळक ठिकाणी विजांसह जोरदार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.  उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम पावसाच्या सरीचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे.  बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र निवळले असून अंतर्गत ओडिसा आणि परिसरावर समुद्रसपाटीपासून 7.6 किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत […]

खूशखबर! कांदा उत्पादकांना दिलासा, शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय

खूशखबर! कांदा उत्पादकांना दिलासा, शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कांदा उत्पादकांना दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.  कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर केलेले अनुदान राज्य सरकारने आज वितरित केले आहे.  या अनुदान वितरणाचा आज पहिला हप्ता ऑनलाइन च्या माध्यमातून वाटप करण्यात आला आहे.  यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस , अजित दादा पवार,  पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत […]

आजचे ताजे बाजारभाव.

बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : आले जळगाव — क्विंटल 60 5000 8500 6500 औरंगाबाद — क्विंटल 25 3000 6000 4500 पाटन — क्विंटल 3 3000 4500 3750 श्रीरामपूर — क्विंटल 13 8500 11000 10000 सातारा — क्विंटल 5 8000 13000 10500 राहता — क्विंटल 3 10000 […]

पीएम किसान योजनेचा १५ वा हप्ता तुम्हाला मिळणार की नाही? करा या पद्धतीने चेक..

पीएम किसान योजनेचा १५ वा हप्ता तुम्हाला मिळणार की नाही करा या पद्धतीने चेक..

पी एम किसान योजनेचे एकूण 14 हफ्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले असून आता पंधराव्या हप्त्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.  मात्र 15 वा हप्ता तुमच्या खात्यावर येणार की नाही हे तपासणी करणे आवश्यक आहे.  त्यासाठी खालील सोपी पद्धत वापरा.  15 हप्त्याचा लाभ मिळेल की नाही? यासाठी तुम्हाला तुमच्या स्टेटस मधील मेसेज तपासावा लागेल . मेसेज तपासण्यासाठी सर्वात […]

आजचे ताजे बाजारभाव.

बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कोथिंबिर कोल्हापूर — क्विंटल 15 1500 5000 3250 औरंगाबाद — नग 4500 600 1500 1050 पाटन — नग 12000 5 7 6 खेड-चाकण — नग 26400 600 1200 1000 राहता — नग 1400 5 25 15 कल्याण हायब्रीड नग 3 10 […]

विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता ; चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत ‘ऑरेंज अलर्ट’…

विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता ; चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत ‘ऑरेंज अलर्ट’

पावसाला पोषक वातावरण होताच मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे . आज विदर्भात पावसाचा जोर वाढणार असून गडचिरोली,  चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.  मराठवाडा ,विदर्भ, कोकणात तुरळक  ठिकाणी जोरदार पाऊस विजांसह  वादळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.  मान्सूनचा आस असलेला कमी दाबा च्या पट्ट्याचे पश्चिम टोक हिमालयाच्या पायथ्याकडे कायम असून पूर्व […]