शेतजमीन खरेदी करताय ? जरा थांबा, ही घ्या काळजी, अन्यथा..

शेतजमीन खरेदी करताय? जरा थांबा, ही घ्या काळजी, अन्यथा..

जमीन खरेदी करताय तर या गोष्टी लक्षात ठेवा तुमची फसवणूक नक्की टळू शकते. जमिनीचा सातबारा आणि फेरफार उतारा नीट पाहने . तसेच जमीन खरेदी करायचे आहे त्या गावातील तलाठ्याकडून आपल्याला हा सातबारा पाहता येईल जमिनीचा नवीन सातबारा तुम्हाला काढून घ्यावा लागेल आणि त्यावरील फेरफार आणि आठ अ उतारे आहे ते तपासून घ्यावी लागतील . सातबारावरील […]

आजचे ताजे बाजारभाव.

बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : आले अकोला — क्विंटल 438 8000 12000 10000 पाटन — क्विंटल 3 2500 3500 3000 श्रीरामपूर — क्विंटल 15 8500 12000 10500 सातारा — क्विंटल 3 8000 13000 10500 हिंगणा — क्विंटल 1 3800 3800 3800 कल्याण हायब्रीड क्विंटल 3 5500 […]

कापूसने गाठली ११ महिन्यातील सर्वात उचांकी पातळी ! पहा सविस्तर ..

कापूसने गाठली ११ महिन्यातील सर्वात उचांकी पातळी ! पहा सविस्तर ..

देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीन दरात चढ उतार  सुरू आहे.  आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयापेंड आणि सोयाबीन चे वायदे आज वाढले होते. तर देशातील बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात आज काहीशी वाढ झाली आहे .   सोयाबीनला आज सरासरी 4500 ते 4900 रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला तर प्रक्रिया प्लांट्सनी खरेदी दरामध्ये काहीशी वाढ करून पाच हजार दोनशे ते पाच हजार […]

आता आधार अपडेट करू शकता विनाशुल्क , वाचा सविस्तर ..

आता आधार अपडेट करू शकता विनाशुल्क , वाचा सविस्तर ..

युनिक आयडेटिफिकेशन ऑथोरिटी देशाची लोकसंख्याशास्त्रीय माहिती अचूक राहावी यासाठी नागरिकांना सातत्याने आधार कार्डावरील माहिती अपडेट करण्यासाठी आग्रह करत असते. तुम्हाला तुमचे ओळखपत्र आणि तुम्ही कुठे राहता याचा पुरावा यासारखी काही महत्त्वाची कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे. तुम्ही त्यांना 14 सप्टेंबरपर्यंत मोफत ऑनलाइन अपलोड करू शकता.आधी यासाठी १४ जूनपर्यंत कालावधी दिला होता, ज्याला पुढे आणखीन मुदत […]

हवामान विभागाचा अंदाज ,राज्यात 5 सप्टेंबरनंतर पुन्हा मान्सून सक्रिय होणार..

हवामान विभागाचा अंदाज ,राज्यात 5 सप्टेंबरनंतर पुन्हा मान्सून सक्रिय होणार

राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.सगळे शेतकरी पावसाची प्रतीक्षा करत असताना भारतीय हवामान विभागाकडून दिलासादायक माहिती देण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता असून पाच सप्टेंबर नंतर मौसमी पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची चिन्हे आहेत.  पावसाने राज्यात गेल्या काही दिवसापासून ओढ दिल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंताजनक परिस्थिती निर्माण […]

आजचे ताजे बाजारभाव.

बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : आले जळगाव — क्विंटल 8 10000 10000 10000 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 58 7200 7600 7400 पाटन — क्विंटल 3 2500 3000 2750 श्रीरामपूर — क्विंटल 13 8500 11000 10000 राहता — क्विंटल 3 10000 12000 11000 अमरावती- फळ आणि […]

शेतकऱ्याने डाळिंबाची बाग वाचविण्यासाठी लढवली अनोखी शक्कल ;वाचा सविस्तर ..

शेतकऱ्याने डाळिंबाची बाग वाचविण्यासाठी लढवली अनोखी शक्कल ;वाचा सविस्तर ..

सध्या राज्यभर पावसाने उघडीत दिल्यामुळे राज्यातील शेतकरी सध्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत पावसाअभावी खरीप पिके सुकून जाऊ लागले आहेत.  तर फळबागा देखील नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.  अनेक शेतकरी फळबागा जगण्यासाठी पाणी हे टॅंकरने विकत आणून फळबागेला देत आहेत.  तर काही शेतकरी आपल्या पिकांना कोणत्या ना कोणत्या प्रकारे पाणी देत असल्याचे चित्र सध्या राज्यभर पाहायला मिळत आहे.  […]

सर्व मंडळातील पीकविमाधारकांना मिळणार, २५ टक्के आगाऊ रक्कम..

सर्व मंडळातील पीकविमाधारकांना मिळणार, २५ टक्के आगाऊ रक्कम.. सर्व मंडळातील पीकविमाधारकांना मिळणार, २५ टक्के आगाऊ रक्कम..

लातूर जिल्ह्यामध्ये महिनाभरात पासून पावसाने दंडी मारल्यामुळे खरिपातील पिके वाळू लागले आहेत.  ६० टक्के पेक्षा उत्पादनामध्ये अधिकची घट झाली असून नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी संकटात आले आहेत.  हंगाम मध्य परिस्थितीच्या सर्वेक्षणाच्या अहवालावरून जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वच महसूल मंडळातील सोयाबीन पिकविमाधारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई रकमेचे पंचवीस टक्के आगाऊ रक्कम शुक्रवारी पीक विमा कंपनीस दिले आहेत. जिल्ह्यामध्ये उशिरा पाऊस झाल्यामुळे […]

आजचे ताजे बाजारभाव.

बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 2539 1000 2400 1700 अकोला — क्विंटल 305 1000 2200 2100 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 6976 1000 2300 1650 खेड-चाकण — क्विंटल 200 1000 2200 1500 दौंड-केडगाव — क्विंटल 2202 1300 2600 2100 जुन्नर […]

1 एकर जमिनीवर किती कर्ज मिळते? वाचा मर्यादा आणि कर्ज मिळवण्याची पद्धत

तुम्हाला माहिती आहे का 1 एकर जमिनीवर किती कर्ज मिळते वाचा मर्यादा आणि कर्ज मिळवण्याची पद्धत

 शेती व्यवसायाच्या दृष्टिकोनातून शेतीसाठी वेळेवर कर्ज उपलब्ध होणे हे खूप महत्त्वाचे आहे.कारण जर हातात पैसा नसेल तर शेतीची कामे वेळेवर करता येत नाही व त्याचा अप्रत्यक्षरीत्या विपरीत परिणाम हा पिकांच्या उत्पादनावर होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणारे पीक कर्ज ही खूप महत्त्वाची बाब आहे. पिक कर्जाला शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून खूप मोठे महत्त्व आहे. तसे पाहायला […]