शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी ! गायीच्या दुधाला प्रतिलिटर ३४ रुपये दर निश्‍चित..

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी ! गायीच्या दुधाला प्रतिलिटर ३४ रुपये दर निश्‍चित..

खाजगी व सहकारी संघामार्फत खरेदी करण्यात येणाऱ्या गाईच्या दुधाला किमान 34 रुपये दर देण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत .21 जुलैपासून हे दर देणे दूध संघांना बंधनकारक राहतील. दुधाचे भाव निश्चित करण्यासाठी दूध व्यवसाय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली सहा जणांची समिती नेमण्यात आली होती. या समितीने शिफारस केल्याप्रमाणे आता 3.5 / 8.5 गुण प्रतीच्या दुधात 34 रुपये […]

अखेर खातेवाटप जाहीर ! पहा कोणत्या मंत्र्याला मिळाले कोणते खाते ?

अखेर खातेवाटप जाहीर पहा कोणत्या मंत्र्याला मिळाले कोणते खाते

मंत्रिमंडळातील नवीन नियुक्त मंत्र्यांच्या खाते वाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यामध्ये देखील काही फेरबदल करण्यात आलेले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल खातेवाटप जाहीर केले. राज्यपाल रमेश बैस यांनी खातेवाटप पास मंजुरी दिल्यानंतर खातेवाटप जाहीर करण्यात आले. एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री – सामान्य प्रशासन, नगरविकास, माहिती तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण व वातावरणीय बदल, खनिकर्म आणि […]

पीक विमा नोंदणीसाठी जादा रक्कम आकारल्यास कडक कारवाई करा, कृषिमंत्री अब्दुल सत्तार…

पीक विमा नोंदणीसाठी जादा रक्कम आकारल्यास कडक कारवाई करा, कृषिमंत्री अब्दुल सत्तार

 पिक विमा नोंदणीसाठी जादा रक्कम आकारल्यास कडक कारवाई करण्याचे निर्देश कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले आहेत .पंतप्रधान प्रधानमंत्री पिक विमा योजनेत नोंदणी करण्यासाठी सेवा केंद्र कडून अतिरिक्त रकमेची मागणी होत आहे. असं काही आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे सतार म्हणाले. पिक विमा भरण्याची अंतिम मुदत 31 जुलै पर्यंत राज्य शासनाने खरीप हंगामासाठी या […]

भूईमुगाच्या शेंगांना चाळीसगावला मिळाला ‘इतका’ विक्रमी भाव !

भूईमुगाच्या शेंगांना चाळीसगावला मिळाला 'इतका' विक्रमी भाव !

कृषी बाजार समितीमध्ये भुईमुगाच्या शेंगाला सर्वाधिक प्रतिक्विंटल 8350 रुपये असा विक्रमी भाव मिळाला. अशी माहिती बाजार समितीचे सचिव जगदीश लोधे यांनी दिली ते म्हणाले की, जळगाव जिल्ह्यातील भुसार मालासाठी प्रसिद्ध असलेले चाळीसगाव बाजार समिती कांद्यासाठी ही प्रसिद्ध आहे. तसेच दर शनिवारी भरणारा येथील गुरांचा बाजार देखील प्रसिद्ध आहे. सुमारे 200 कोटीची उलाढाल असलेल्या या बाजार […]

कोकणात पावसाचा जोर वाढला,विदर्भासह, उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिवृष्टी पहा सविस्तर …

कोकणात पावसाचा जोर वाढला,विदर्भासह, उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिवृष्टी पहा सविस्तर ...

ओसरलेल्या पावसाने गेल्या काही दिवसापासून पुन्हा पडण्यास सुरुवात केली आहे कोकणात पावसाचा जोर वाढला आहे तसेच विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे राज्याच्या विविध भागांमध्ये ढगाळ वातावरण तसेच हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरू आहे या पावसामुळे रोपांना काहीसा दिलासा मिळालेला आहे सिंधुदुर्ग मध्ये बुधवारपासून पावसाचा जोर वाढला आहे गुरुवारी पहाटे देखील पावसाचा जोर वाढल्याचे […]

दोन्ही भावांनी नोकरी सोडून, सुरू केला हा व्यवसाय व वाढवले दुप्पटीने उत्पन्न…

दोन्ही भावांनी नोकरी सोडून, सुरू केला हा व्यवसाय व वाढवले दुप्पटीने उत्पन्न...

शेतीमध्ये कष्ट जास्त आणि फायदा कमी यामुळे लोक शहरातील नोकरीकडे धाव घेतात .खाजगी नोकरी करण्यासाठी  लोक रांगेत उभे राहतात. आता अशाच दोन भावांविषयी आपण पाहणार आहोत. ज्यांनी शेतीसाठी आपली नोकरी सोडली. आता हे दोन्ही भाऊ फुल, फळे ,आणि भाजीपाल्याची नर्सरी लावतात. त्यातून त्यांना चांगले उत्पन्न मिळते. नर्सरीचा व्यवसाय सुरू केल्यापासून या दोन्ही भावांना उत्पन्न हे […]

आजचे ताजे बाजारभाव.

बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : आले औरंगाबाद — क्विंटल 58 4000 14000 9000 श्रीरामपूर — क्विंटल 24 5000 12000 8500 सातारा — क्विंटल 10 10000 14500 12250 राहता — क्विंटल 3 14000 16000 15000 कल्याण हायब्रीड क्विंटल 3 12000 15000 13000 सांगली -फळे भाजीपाला लोकल क्विंटल […]

शेतकऱ्यांना दिलासा , लासलगावमध्ये डाळिंब प्रति कॅरेट २०११ रुपये भाव..

शेतकऱ्यांना दिलासा , लासलगावमध्ये डाळिंब प्रति कॅरेट २०११ रुपये भाव

सध्या डाळिंब उत्पादकांचे चांगले दिवस आले आहेत नाशिक मधील लासलगाव बाजार समितीमध्ये गेल्या नऊ वर्षापासून डाळिंबाचे लिलाव सुरू झाले आहेत. आता येथे डाळिंब लिलावास प्रारंभ करण्यात आला. पहिल्या दिवशी दिवसभरामध्ये 299 कॅरेट आवक झाली. प्रति कॅरेट किमान 200 ते 5100 व सरासरी 2011 रुपये याप्रमाणे दर मिळाला. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. डाळिंबाच्या कॅरेटला सरासरी 2011 […]

नारायणगाव बाजार समितीतील टोमॅटोने सगळ्यांचंच मन जिंकलं, चक्क टोमॅटोत अवतरले ”गणपती बाप्पा”पहा सविस्तर ..

टोमॅटोने सगळ्यांचंच मन जिंकलं चक्क टोमॅटोत अवतरले गणपती बाप्पा पहा सविस्तर ..

काही दिवसापासून टोमॅटोला सोन्याचे भाव आले आहेत. टोमॅटोने दोनशे रुपये प्रति किलोचा आकडा गाठला आहे. त्यामुळे टोमॅटोची सर्वत्र चर्चा सुरू आहे. टोमॅटोची सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून जुन्नर तालुक्यातील नारायणगाव बाजार समितीला ओळखले जाते. या समितीच्या आवारात एक आगळंवेगळं  टोमॅटो पाहिला मिळाले आहे. मंगळवारी विक्रीसाठी आलेल्या टोमॅटोमध्ये गणपती बाप्पाने दर्शन दिले  आहे. एका मजुराला गणपती बाप्पासारखा दिसणारा खास टोमॅटो सापडला. उत्तर भारतातून नारायणगाव […]

उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज…

उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज...

राज्यात विदर्भासह विविध भागामध्ये हलक्या ते जोरदार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, जोरदार वारे व विजांसह पावसाचा इशारा हवामान खात्याने वर्तवला आहे. मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्ट्याचा पश्चिम भाग दक्षिणेकडे कायम असून राजस्थानच्या बिकानेर ,सिद्धी, गया बालुरघाट , अरुणाचल प्रदेशापर्यंत सक्रिय आहे. कोकण घाट माथ्यावर पाऊस ओसरला असून, विदर्भात […]