The price of eggs increased : अंड्यांची किंमत वाढल्याने पोल्ट्रीला अच्छे दिन; निर्यातीलाही मागणी..

The price of eggs increased : हिवाळा आल्याने अंड्यांची मागणी वाढली आहे त्यामुळे राज्यासह देशात अंड्यांची किरकोळ किंमत थेट साडेसात ते आठ रुपयांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे सध्या पोल्ट्री व्यावसायिकांचे अच्छे दिवस आले आहेत. नाशिक, पुणे, मुंबईत पॅकींग केलेल्या सहा अंड्यांना सध्या ५४ ते ६० रुपये म्हणजेच प्रति नग ९ ते १० रुपये असा दर मिळत […]
Great exhibition in Mumbai : ग्रामीण व शेतकरी महिलांच्या कौशल्याला मिळणार वाव, मुंबईत सरस प्रदर्शन…

Great exhibition in Mumbai : राज्यातील ग्रामीण भागातील महिलांना शेतकरी महिलांना, स्वयंसहाय्यता समूहाच्या माध्यमातून संघटित करून त्यांना वैयक्तिक, सामाजिक व आर्थिकदृष्ट्या विकसित करण्यासाठी ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्यावतीने महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान राबविण्यात येते. याअंतर्गत महिलांना कौशल्य व उद्योगाभिमुख प्रशिक्षणे देण्यात येतात. या महिलांनी उत्पादित केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ प्राप्त करून देण्यासाठी ‘महालक्ष्मी सरस विक्री […]
arathwada Agricultural University : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या संशोधकांना राष्ट्रीय सन्मान..

Marathwada Agricultural University : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या संशोधक आणि विद्यार्थ्यांनी मुंबई येथे डॉ. होमी भाभा स्टेट यूनिवर्सिटीमध्ये संपन्न झालेल्या “नॅशनल कॉन्फरन्स ऑन डेटा सायन्स फॉर क्लायमेट रेसिलेन्स” या राष्ट्रीय परिषदेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या परिषदेत सादर केलेल्या संशोधन निबंधासाठी विद्यापीठाला प्रथम क्रमांकाचा सन्मान मिळाला आहे. या परिषदेतील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान […]
Soybean Bajarbhav : सांगलीत पिवळ्या सोयाबीनला मिळाला राज्यातला सर्वाधिक भाव..

Soybean Bajarbhav: शुक्रवार दिनांक १३ डिसेंबर रोजी राज्यात सोयाबीनची एकूण सुमारे ५० हजार क्विंटल आवक झाली. मागील तीन दिवसांपासून सोयाबीनची बाजारातील आवक घटताना दिसत आहे. गुरुवारी सुमारे ८८ हजार क्विंटल, बुधवारी सुमारे ९३ हजार, तर मंगळवारी व सोमवारी सुमारे १ लाख ४० हजार क्विंटल अशी आवक झाली. राज्यात सांगली आणि जळगाव या दोन ठिकाणी बाजार […]
Wheat price : केंद्राने नियंत्रण आणल्यानंतर राज्यात गव्हाच्या किंमतींवर काय परिणाम झाला..

Wheat price: गव्हाच्या किंमती नियंत्रणात राहाव्यात यासाठी केंद्र सरकारच्या ग्राहक संरक्षण विभागाने कालच विशेष आदेश काढून साठेमर्यादा घटवली होती. त्यामुळे निम्म्यापेक्षा कमी साठा ठेवता येणार असल्याने साठवण केलेला गहू बाजारात येऊन गव्हाच्या किंमती कमी होतील अशी केंद्राला अपेक्षा आहे. दरम्यान या निर्णयानंतर बाजारात गव्हाच्या किंमती अजूनही फारशा पडल्या नसल्या तरी क्विंटल मागे १ ते २ रुपयांची […]
Onion Price : पुणे सांगलीत कांद्याने खाल्ला भाव; नाशिक, सोलापूरमध्ये गडगडला..

Onion Price : शुक्रवार दिनांक १३ डिसेंबर रोजी राज्यात कांद्याची आवक गुरुवारच्या तुलनेत कमी दिसून आली. नाशिक जिल्ह्यातील बाजारांत लाल कांद्याची ५४ हजार क्विंटल आवक झाली. या ठिकाणी किमान बाजारभाव १३०० रुपये कमाल ३७०० रुपये तर सरासरी ३१९९ रुपये असे होते. सोलापूर जिल्ह्यातील बाजारात लाल कांद्याची ४५ हजार क्विंटल आवक झाली. किमान बाजारभाव ३०० रुपये […]
Maharashtra Cabinate expansion : मंत्रिमंडळ विस्तार, दादाजी भुसे पुन्हा राज्याचे कृषीमंत्री होणार?

*Maharashtra Cabinate expansion: राज्यातील सरकारमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी झाल्यानंतर अखेरीस उद्या रविवार दिनांक १५ डिसेंबर रोजी नागपूर येथे मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. दरम्यान १४ डिसेंबर रोजी राजभवन, मुंबई येथे होणारा हा विस्तार आणि शपथविधी नागपूरला होणार असल्याचे समजते. सोमवारपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन असल्याने नागूपरलाच मंत्रिमंडळ विस्तार आणि शपथविधी आयोजित करणे सोपे जाणार असल्याने […]
Lal kanda Bajarbhav : लासलगावला लाल कांदा पोहोचला पाच हजारावर…

Lal kanda Bajarbhav : राज्यात गुरुवारी म्हणजेच १२ डिसेंबर रोजी एकूण २ लाख २१ हजार क्विंटल कांदा आवक झाली. त्यात नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याची तब्बल ८२ हजार ७५१ क्विंटल आवक झाली. तर पोळ म्हणजेच लेट खरीप कांद्याची १४ हजार ४१४ क्विंटल आवक झाली. उन्हाळी कांद्याची केवळ पावणे पाचशे क्विंटल आवक झाली. सोलापूर जिल्ह्यात गुरूवारी ४२ […]
Solar Pump :शेतात सोलर पंप बसवताना कंपनीला वाहतूक खर्च द्यावा की नाही? जाणून घ्या

Solar Pump : सध्या अनेक शेतकरी वीजेच्या समस्येवर मात करण्यासाठी पीएम कुसुम योजनेअंतर्गत सोलर पंप शेतात बसवत आहेत. योजनेसाठी अर्ज केल्यानंतर निवड झाल्यास शेतकऱ्यांना अवघ्या १० टक्के किंमतीत हा पंप शेतात बसवून मिळतो. पण अनेक शेतकऱ्यांना या पंपाबाबत शंका आहेत. त्या जाणून घेऊ यात. दरम्यान शेतकऱ्यांसाठी पीएम कुसुम योजनेच्या अंमलबजावणीसाठी महाऊर्जामार्फत स्वतंत्र पोर्टल विकसित करण्यात […]
Tur bajarbhav: सध्या बाजारात पांढऱ्या आणि लाल तुरीला कसा मिळतोय भाव?

Tur bajarbhav : आपल्याकडे डिसेंबर ते फेब्रुवारीदरम्यान तुरीचे काढणी केली जाते. यंदा नोव्हेंबरमध्ये जी तूर बाजारात आली, तिचे प्रमाण मागच्या वर्षापेक्षा कमी आहे. म्हणूनच यंदा तूर बाजारात भाव खाणार असा विश्लेषकांचा अंदाज आहे. सध्या बाजारात दररोज सरासरी अडीच ते तीन हजार क्विंटल तूरीची आवक होताना दिसत असून बाजारभाव सरासरी साडेसात हजार ते नऊ हजार रुपये […]