तर कांदा आयात करावा लागू शकतो ; व्यापाऱ्यांनी वर्तवली भीती..

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) मार्केटमध्ये पन्नाशी पार केलेला कांदा चाळिशीच्या घरात आला आहे.तरी यंदा राज्यातील दुष्काळ सदृश्य परिस्थिती पाहता कांद्याची लागवड कमी होण्याची शक्यता असल्याने वेळप्रसंगी आयात करण्याची भीती एपीएमसी कांदा-बटाटा मार्केटमधील व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे. राज्यात सध्या नवीन कांद्याचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे बाजारात सध्या साठवणुकीतील जुना कांदा मोठ्या प्रमाणावर दाखल होत आहे. […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 3617 1500 4800 3000 अकोला — क्विंटल 655 2500 4000 3500 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 754 800 3500 2150 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 420 2750 4000 3200 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 6236 3000 […]
15012 या उसाच्या वाणाला तुरा आणि पांगशा फुटल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम,वाचा सविस्तर

महाराष्ट्रातील पाडेगाव संशोधन केंद्राच्यावतीने कृषी विद्यापीठामार्फत पीडीएन १५०१२ ही नवीन उसाची जात मागील वर्षीपासून सुरू करण्यात आली आहे. ही उसाची जात चांगली असल्याने संशोधनातून निष्पन्न झाल्याने गतवर्षी अनेक शेतकऱ्यांनी या नवीन बियाणांचा वापर बियाणे निर्मितीसाठी केला. परंतु या बियाणं बाबत आता संभ्रमण निर्माण झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील बहिरेश्वर तालुका करवीर येथे उसाच्या नवीन १५०१२ या […]
अवकाळीचा निम्म्या महाराष्ट्राला फटका, शेतकरी संकटात ..

अवकाळी पाऊस, गारपिटीचा अर्ध्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फटका बसला आहे. राज्यात हजारो हेक्टर वरील फळबागा माती मोल झाल्या आहेत . 16 जिल्ह्यात नुकसानीचे मोठे आकडे समोर येत आहेत. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेती पिकांची तातडीने पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. काही भागांमध्ये झालेल्या गारपिटीने फळ बागांचे ही नुकसान झाले आहे. सध्या खरीप हंगामातील […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा बारामती लाल क्विंटल 329 1000 3700 2500 लासलगाव लाल क्विंटल 1668 3001 4747 4500 पुणे लोकल क्विंटल 7291 2000 4000 3000 पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 5 2000 4000 3000 पुणे-मोशी लोकल क्विंटल 277 1000 3500 2250 मंगळवेढा लोकल क्विंटल 367 […]
केंद्रीय कृषी मंत्रालयातर्फे अनुदान वाटपात बदल, सूक्ष्म सिंचनाचा 7 ऐवजी 3 वर्षात लाभ..

तुषार संचाचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्याला आता सातऐवजी तीन वर्षात पुन्हा लाभ देण्यास मान्यता दिली.ऑटोमेशनला अनुदानाच्या कक्षेत आणले.सूक्ष्म सिंचन राबवण्यात राज्य आघाडीवर आहे. अनेक पिकांना ‘फ्लड’पद्धतीने आवश्यकतेपेक्षा अधिक पाणी दिले जात.असल्याने पिकांच्या उत्पादकतेवर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे ठिबक आणि तुषार सिंचन पद्धती कृषी क्षेत्रासाठी आवश्यक बनली आहे. अशा परिस्थितीत केंद्राच्या बदललेल्या धोरणाचा फायदा शेतकऱ्यांना होईल. केंद्राच्या […]
विदर्भ आणि मराठवाड्यात आज गारपिटीचा इशारा; बुलढाणा, अकोला, वाशिम जिल्ह्यांत “ऑरेंज अलर्ट”

उत्तर महाराष्ट्र सह राज्याच्या विविध भागात हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली आहे. नाशिक जिल्ह्यात जोरदार पावसासह तुरळक ठिकाणी गारपीट झाली आहे. आज विदर्भ मराठवाड्यात जोरदार पावसासह गारपीटीचा इशारा देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात जोरदार वारे विजांसह पावसाची शक्यता कायम असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. नैर्ऋत्य अरबी समुद्रापासून सौराष्ट्र आणि कच्छ परिसरावर असलेल्या चक्राकार वाऱ्यांपर्यंत […]
खोडवा उसाच उत्पादन कसं वाढवायच? वाचा सविस्तर ..

देशात ऊस गळीत हंगामाला नुकतीच सुरुवात झाली आहे. यावर्षी उसाच उत्पादनही घटून साखर उत्पादनही कमी राहण्याचे भाकीत केले जात होते . महाराष्ट्रातील ऊस उत्पादन घटण्यामागील अनेक कारणांपैकी खोडवा पिकाच कमी उत्पादन हे प्रमुख कारण आहे . उसाचे सरासरी उत्पादन वाढवण्यासाठी खोडवा ठेवताना कोणती काळजी घ्यायची? राज्यातील एकूण क्षेत्रापैकी 35 ते 40 टक्के खोडव्याचे क्षेत्र असूनही […]
आजचे ताजे बाजारभाव.

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 7131 1000 3900 2600 अकोला — क्विंटल 830 3000 4000 3500 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 1365 1000 3200 2100 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 460 3000 5000 4000 हिंगणा — क्विंटल 3 2500 4000 4000 धुळे […]
ही म्हैस एका दिवसात इतक्या लिटरपर्यंत दूध देते, जाणून घ्या तिची ओळख आणि वैशिष्ट्ये….

जाफ्राबादी म्हशीचे नाव गुजरातच्या जाफ्राबाद प्रदेशावरून ठेवण्यात आले आहे, जिथे तिचा उगम झाला. जाफराबादी म्हैस इतर म्हशींपेक्षा जास्त काळ दूध देते. इतर म्हशींपेक्षा जास्त दूध देत असल्याने तिच्या दूध उत्पादन क्षमतेसाठी तिचे संगोपन केले जाते. तिची ओळख आणि वैशिष्ठ्ये याबद्दल आम्ही तुम्हाला सांगतो. देशाच्या ग्रामीण भागात शेती आणि पशुपालनाची परंपरा खूप जुनी आहे. विशेषत: गेल्या […]