शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! पीएम कुसुम योजनेच्या लाभार्थ्यांना ‘सेल्फ सर्व्हे’चे मेसेज सुरू, जाणून घ्या ,ऑनलाईन अर्ज कसा करावा?

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! पीएम कुसुम योजनेच्या लाभार्थ्यांना ‘सेल्फ सर्व्हे’चे मेसेज सुरू, जाणून घ्या ,ऑनलाईन अर्ज कसा करावा?

शेतकऱ्याच्या दृष्टीने गरज असताना वीज उपलब्ध होणे गरजेचे आहे. शेतीमध्ये विचार केला तर बरेचदा विहिरीमध्ये पाणी असते. पण वीज वेळेवर उपलब्ध नसल्यामुळे पिकांना पाणी देता येत नाही .व त्यामुळे नुकसान होण्याची शक्यता वाढते.  तसेच शेती करिता जो काही विजेचा पुरवठा होतो. तो बऱ्याच वेळेस रात्रीच्या वेळेस होत असल्याने शेतकऱ्यांना पिकांना रात्री पाणी द्यायला जावे लागते. […]

आजचे ताजे बाजारभाव.

बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 2985 600 2100 1400 अकोला — क्विंटल 204 800 1700 1600 औरंगाबाद — क्विंटल 2004 400 2200 1300 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 8660 800 2000 1400 खेड-चाकण — क्विंटल 200 800 1700 1300 दौंड-केडगाव […]

फळांवरील बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना !

फळांवरील बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना

मोसंबी आणि लिंबूवर्गीय फळपिकांची मध्ये पावसाळ्याच्या दिवसांमध्ये यासह ढगाळ वातावरणामुळे बुरशीजन्य रोगाच्या प्रसारासाठी पोषक वातावरण आहे . अशा वातावरणामध्ये  फळ गळणे, डेट सुखी, पानावरील डाग ,पान गळणे फळावरील तपकिरी डाग या रोगासाठी कारणीभूत, बुरशीची वाढ होऊ शकते. यामुळे अनेकदा शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील होत असते . बुरशीजन्य रोगाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी काय घेतली पाहिजे […]

पशुपालनासाठी वैयक्तिक पातळीवर मिळवा दहा लाखापर्यंतचे अनुदान..

पशुपालनासाठी वैयक्तिक पातळीवर मिळवा दहा लाखापर्यंतचे अनुदान

पशुपालनासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक योजना आहेत.  पशुपालन हे शेतीला पूरक आणि शाश्वत व्यवसाय म्हणून  शेतकऱ्यांनी याकडे वळावे. यासाठी सरकार अनेक योजना राबवत असते.   जवळपास 45 प्रकारचे उद्योग असून यासाठी लाखोंची अनुदान देण्यात येते . तसेच शेतकरी गटाद्वारे पशुपालन उद्योग उभारला तर त्यासाठी तीन कोटीचे अनुदान देण्यात येत असल्याची माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. […]

शेतकऱ्याने सरकारी अनुदानातून उभारले शेडनेट,त्यामध्ये शिमला मिरचीचे उत्पादन घेऊन मिळवला ‘इतक्या’ लाखाचा नफा , पहा सविस्तर

शेतकऱ्याने सरकारी अनुदानातून उभारले शेडनेट,त्यामध्ये शिमला मिरचीचे उत्पादन घेऊन मिळवला 'इतक्या' लाखाचा नफा , पहा सविस्तर

शेतीमध्ये विविध तंत्रज्ञानाचा वापर करून पिकाची लागवड आणि व्यवस्थापन केले तर नक्कीच उत्पादन भरघोस मिळतेच, यामध्ये काही शंका नाही.  परंतु जर या भरघोस उत्पादनाला जर चांगल्या बाजारभावची साथ मिळाली तर नक्कीच शेतकरी आर्थिक प्रगती करू शकतात.  तसेच सरकार शेतीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब करण्यासाठी अनेक प्रकारच्या योजनेच्या माध्यमातून अनुदान देत असते. अशा अनेक प्रकारच्या योजनेचा फायदा […]

नेपाळमधून टोमॅटो आयातीचा निर्णय; भाववाढीचा केंद्राने घेतला धसका…

नेपाळमधून टोमॅटो आयातीचा निर्णय; भाववाढीचा केंद्राने घेतला धसका

देशभरात झालेल्या टोमॅटोच्या दरवाढीचा केंद्र सरकारने धसका घेत नेपाळमधून टोमॅटो आयतीचा निर्णय घेतला आहे. टोमॅटोची ही आयात 31 ऑक्टोंबर 2023 पर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत राहणार असल्याचे केंद्रीय कृषी मंत्रालयाने चार ऑगस्ट रोजी काढलेल्या पत्रात नमूद केले आहे. सध्या बाजारपेठेमध्ये टोमॅटोचा घाऊक दर 700 ते 1100 रुपये असून किरकोळ बाजारात प्रति किलोचा दर 150 ते […]

कापूस ऑगस्टमध्ये किती वाढेल? कापूस भावातील सुधारणा कायम राहील का?

कापूस ऑगस्टमध्ये किती वाढेल कापूस भावातील सुधारणा कायम राहील का

कापूस बाजारातून शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आली आहे . आता बहुतेक शेतकऱ्यांनी कापूस विकला अगदी बोटावर मोजणे एवढा शेतकऱ्यांकडे कापूस आहे . आज देशातील बाजारात कापूस दरात तीनशे ते पाचशे रुपयांची सुधारणा दिसून आली आहे. ऑगस्ट महिन्यात कापूस दरात आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे.  असे जाणकारांनी  सांगितले असून ,कापूस भाव सुधारणा होण्याची संकेत मागील आठवड्यापासूनच […]

आजचे ताजे बाजारभाव.

बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : आले अकोला — क्विंटल 160 14000 16000 15000 जळगाव — क्विंटल 45 4000 10500 7500 औरंगाबाद — क्विंटल 20 7000 11000 9000 श्रीरामपूर — क्विंटल 20 7000 10000 8500 सातारा — क्विंटल 8 10000 13500 11750 कल्याण हायब्रीड क्विंटल 3 9000 […]

शेतकऱ्यांना आनंदाची बातमी! आता टोमॅटो नंतर कांद्याच्या दरातही होणार विक्रमी वाढ..

शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आता टोमॅटो नंतर कांद्याच्या दरातही होणार विक्रमी वाढ

टोमॅटोचे भाव गगनाला भिडल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. टोमॅटोचे भाव दीडशे रुपये ते दोनशे रुपये किलो च्या पुढे गेले आहे . गेल्या दीड महिन्यापासून टोमॅटो चे भाव वाढ सुरू आहे. टोमॅटो पाठोपाठ आता कांद्याच्या दरातही विक्रमी वाढ होऊ शकते ,असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.  सध्या कांद्याचा भाव किरकोळ बाजार मध्ये 25 रुपये पर्यंत आहे.  सर्वसामान्यांच्या खिशांवर […]

भारताच्या चांद्रयान-3 ने चंद्रावरुन पाठवले पहिले छायाचित्र; तुम्ही पाहिले का?

भारताच्या चांद्रयान-3 ने चंद्रावरुन पाठवले पहिले छायाचित्र; तुम्ही पाहिले का

इस्रोनं 5 ऑगस्ट 2023 रोजी चांद्रयान-3 चंद्राच्या कक्षेत पाठवले . आता चांद्रयान-3 चंद्राभोवती 170 किमी x 4313 किमीच्या लंबवर्तुळाकार कक्षेत 1900 किमी प्रति सेकंद या वेगानं फिरत आहे. चांद्रयानाने चंद्राचे  पहिले छायाचित्रे पाठवले आहे. प्रत्येक छायाचित्रा मध्ये डाव्या बाजूला दिसत असलेले गोल्डन रंगाचे यंत्र चांद्रयानाचे सोलार पॅनल आहे. या मध्ये चंद्राचा पृष्ठभाग आणि त्यावरील मोठमोठे […]