तुम्हाला वीज बिलापासून मुक्ती हवी आहे का ? या योजनेतून सोलर पॅनल बसवा, आणि 25 वर्ष वीज बिल येणार नाही…

तुम्हाला वीज बिलापासून मुक्ती हवी आहे का या योजनेतून सोलर पॅनल बसवा..

घराच्या छतावर दोन किलोवॅटचे सोलर पॅनल लावण्यासाठी सुमारे एक लाख वीस हजार रुपयांचा खर्च येतो .त्यातील 40% खर्च सरकार सबसिडीच्या माध्यमातून ग्राहकांना देत असते. फक्त 72 हजार रुपयांमध्ये सोलर पॅनल बसवल्यास पंचवीस वर्षापर्यंत विज बिल भरण्यापासून मुक्तता मिळते. लाईट गेली किंवा आली अशी कटकट देखील राहत नाही. दोन किलोवॅटचा सोलर पॅनल लावल्यानंतर दहा तास दहा […]

अर्थमंत्रालयाकडून GST मध्ये मोठी कपात, मोबाईल फोन, टीव्हीसह अनेक गृहोपयोगी वस्तू स्वस्त; पाहा वस्तूंची यादी…

मोबाईल फोन, टीव्हीसह अनेक गृहोपयोगी वस्तू स्वस्त;

अर्थ मंत्रालयाने सर्वसामान्यांना मोठी भेट दिली आहे. आता मोबाईल फोन ,टीव्ही ,फ्रीज ,तसेच घरगुती वस्तू स्वस्त होणार आहेत .अर्थमंत्रालयाने अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरील जीएसटी दरात मोठी कपात केली आहे . अर्थ मंत्रालयाने अशा वस्तूंची संपूर्ण यादी जाहीर केली आहे. पंखे ,कुलर ,गिझर ,इत्यादींवरील जीएसटी 31.3% वरून 18% करण्यात आला आहे. जीएसटी मध्ये मोठी कपात एलईडी बल्ब […]

 टोमॅटोच्या दरात वाढ होण्याची नेमकी कारणं काय? 

टोमॅटोच्या दरात वाढ होण्याची नेमकी कारणं काय

देशात टोमॅटोच्या दरामध्ये वाढ झाली असून . टोमॅटोचा दर 100 ते 120 रुपये किलो वर पोहचला आहे. तर काही ठिकाणी 80 ते 90 रुपये किलो पर्यंत टोमॅटोचा दर आहे .ज्या शेतकऱ्यांकडे सध्या टोमॅटोची पीक आहे. त्यांना या वाढत्या दराचा चांगलाच फायदा होत आहे. टोमॅटोच्या दरात वाढ होण्यामागचे नेमके कारण काय? दर वाढण्यासाठी नेमकी कारणे काय […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : शेवगा खेड-चाकण — क्विंटल 25 3000 4000 3500 कल्याण हायब्रीड क्विंटल 3 3000 4000 3500 पुणे लोकल क्विंटल 142 1500 4000 2750 पुणे- खडकी लोकल क्विंटल 1 1900 1900 1900 पुणे-मोशी लोकल क्विंटल 11 3000 4000 3500 मुंबई लोकल क्विंटल 119 […]

शेतकऱ्यांनो मूग-उडीद आणि तुरीच्या पेरणीला उशीर झालाय? तर नुकसान टाळण्यासाठी ‘या करा उपाय योजना ,जाणून घ्या सविस्तर

शेतकऱ्यांनो मूग-उडीद आणि तुरीच्या पेरणीला उशीर झालाय तर नुकसान टाळण्यासाठीjpg

मान्सून दरवर्षीपेक्षा उशिरा दाखल झाला आहे त्यामुळे राज्यामध्ये पिकांची पेरणी लांबणीवर पडली आहे अकोल्यासह अनेक राज्यांमध्ये मूग उडीद आणि तुरीच्या पेरण्या लांबल्या आहेत.मात्र तरीही या पिकांची पेरणी करून शेतकऱ्यांचा चांगला फायदा घेऊ शकतो असे कृषी तज्ञांचे मत आहे. पेरणीला उशीर झाल्याने शेतकरी चिंतेत. विदर्भातून मान्सूने यंदा महाराष्ट्रात नक्कीच प्रवेश केला आहे मात्र आत्तापर्यंत अपेक्षेप्रमाणे पाऊस […]

मुलींसाठी या 5 सरकारी योजना उत्तम, अभ्यासापासून ते लग्नापर्यंतचे कोणतेही टेन्शन राहणार नाही..

मुलींसाठी या 5 सरकारी योजना उत्तम, अभ्यासापासून ते लग्नापर्यंतचे कोणतेही टेन्शन राहणार नाही..

बेटी पढाव बेटी बचाव या योजनेअंतर्गत समृद्धी योजना सुरू करण्यात आली आहे ही एक प्रकारची बचत योजना आहे सुकन्या समृद्धी योजना ही 2015 मध्ये सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत तुम्ही तुमच्या मुलीचे दहा वर्षापेक्षा कमी वयाचे बँक खाते उघडले तर तुमच्या मुलीला दरवर्षी काही रक्कम जमा करण्यासाठी चांगले व्याज मिळते ती मुलगी 21 वर्षाची […]

शिंदे-फडणवीस सरकारचे महत्वपूर्ण निर्णय ! पहा सविस्तर

शिंदे-फडणवीस सरकारचे महत्वपूर्ण निर्णय ! पहा सविस्तर

शिक्षण पहिले ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वैमानिक प्रशिक्षणासाठी वीस व्यक्तींना दहा हजार दर महिन्याला विद्या वेतन देणार . मराठी भाषा विद्यापीठ श्री क्षेत्र रिद्धपूर येथे स्थापन करणार. खाजगी कायम विनाअनुदानित शिक्षण संस्थांमध्ये सामाजिक व आर्थिक दृष्ट्या मागासवर्गीय  विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क, शिष्यवृत्तीची योजना लागू होणार 21 अभिमत विद्यापीठातील 14,232 विद्यार्थ्यांना लाभ. मागास प्रवर्गातील मॅट्रिक उत्तर […]

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी ! मागेल त्याला मिळेल विहीर आणि सोबत मिळेल सोलर पंप वाचा या योजनेविषयी माहिती.

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी मागेल त्याला मिळेल विहीर आणि सोबत मिळेल सोलर पंप.

पावसाळ्यामध्ये किंवा इतर ऋतूंमध्ये किंवा पावसाचा खंड पडल्यानंतर पिकांना पाण्याची आवश्यकता असते. याकरिता पिकांना सुरक्षित पाणी देता यावे याकरिता शेतकरी प्रामुख्याने विहीर आणि बोरवेल चा वापर खूप मोठ्या प्रमाणात करत असतो. परंतु विहीर खोदणे हे प्रत्येक शेतकऱ्याला शक्य नसते. कारण यासाठी येणार खर्च खूप मोठ्या प्रमाणावर असतो. याच दृष्टिकोनातून शासनाच्या काही योजनांच्या माध्यमातून विहीर आणि […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा बारामती लाल क्विंटल 306 250 1200 900 पुणे लोकल क्विंटल 6126 600 1500 1050 पुणे- खडकी लोकल क्विंटल 18 700 1400 1050 पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 20 1200 1400 1300 पुणे-मोशी लोकल क्विंटल 366 500 1000 750 लासलगाव उन्हाळी क्विंटल […]

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला मान्यता..

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला मान्यता..

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला मान्यता देण्यात आलेली आहे त्यामध्ये विदर्भातील उर्वरित पाच जिल्ह्यांमध्ये हा प्रकल्प राबवण्यात आला आहे. मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आलेल्या दुसऱ्या टप्प्यासाठी सरकारने सहा हजार कोटी रुपये खर्च करण्याचे अपेक्षित आहे. विदर्भातील नागपूर, भंडारा ,गोंदिया, चंद्रपूर, आणि गडचिरोली या जिल्ह्यामध्ये प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबविण्यात येईल. आता या प्रकल्पाचा खर्च […]